मृत्युपत्र कसे करावे

Click here for all articles in English.

‘मृत्युपत्र कसे व का करावे’ या विषयावर मी लिहावे असा  मित्रमंडळी आणि परिचितांचा आग्रह होता.  आपल्या हयातीत आपल्या मालमत्तेची कशी काळजी घ्यावी ?  आपल्या पश्चात तिची व्यवस्था कशी होईल ? हे ठरवणे सोपे कसे होईल ? या विषयावर म्हणून लिहायला मी सुरुवात केली. सुरुवातीला व्हाॅट्सॅप वर लेख लिहिले. आता हे लेख obiterdicta.in या माझ्या संकेत स्थळावर लिहिते आहे.

मृत्युपत्र करावं की नाही ? मृत्युपत्र करण्याची खरंच आवश्यकता आहे का? हे सामान्य माणसाला सहजपणे ठरवता येत नाही. हे लेख अशा सामान्य माणसासाठी आहेत. या लेखांमध्ये मालमत्ता व्यवस्थापन, वारसाहक्क, आणि मृत्युपत्र कसे करावे, यासंबंधीच्या मूलभूत बाबींचा समावेश आहे. ही चर्चा भारतीय कायद्यावर आधारित आहे.

या लेखमालेचे  प्रास्ताविक जरूर वाचावे.

लेख वाचण्यासाठी त्या-त्या विषयावर क्लिक करा.

 1. प्रास्ताविक
 2. मिळकतींची यादी
  1. ‘माझ्या मालकी’च्या मिळकती कोणत्या?
  2. कागदपत्रांची पूर्तता आणि नोंदी
  3. सामायिक मिळकतीतील हिस्सा
  4. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीतील हिस्सा
  5. ‘स्त्री’ ची मिळकत
 3. कर्ज आणि जबाबदाऱ्यांची यादी
 4. नामनिर्देशन
 5. मी मृत्युपत्र केलेच पाहिजे का?
 6. मृत्युपत्र केलेले नसेल तर मालमत्तेचा वारसा
  1. पुरुषाची मालमत्ता: हयात पत्नी, मुले व आईवडील
  2. पुरुषाची मालमत्ता: हयात आईवडील, भाऊ व बहिणी
  3. हिंदू स्त्रीची मालमत्ता
  4. स्त्रीची मालमत्ता
  5. विनामृत्युपत्र वारसा प्रणालीची तत्त्वे

अनुवाद : स्वाती कुलकर्णी .
मूळ लेख : नीलिमा भडभडे. मूळ इंग्रजी लेखासाठी येथे क्लिक करा.

Advertisement